पुस्तक प्रकाशन सोहळा

पुस्तक प्रकाशन सोहळा

दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी” मिलिंद उत्सव” 2024-25 , निमित्ताने प्रमुख पाहुण्या जगविख्यात साहित्यिक डॉ. प्रतिभा अहिरे मॅडम, प्राचार्य डॉ. राठोड सर,डॉ. सरकटे सर,डॉ. मगरे सर, डॉ. वाघमारे सर, डॉ विधाते सर, मेजर वाव्हाल सर, प्राध्यापक लखमाल मॅडम आणि मी डॉ.डी सी वाघ  Mulitidiscipinary Approach in Research & Literature ह्या आपल्या पुस्तकाचे  मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला..

Book Preview